Previous
Previous Product Image

Spoken English Ebook

49.00
Next

(eBook) ऑनलाईन Business करण्याचे 61 अगदी सोपे मार्ग

599.00
Next Product Image

(eBook) Property सेल करण्याच्या 24 नवीन आयडिया

698.00

✅️ ईबुक मध्ये काय मिळेल?

 

✔️ प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी तुमच्याच लोकेशन जवळचे ग्राहक तुमच्याकडे येतील. (तुमच्या मनाने कोणतेही लोकेशन निवडू शकता)
✔️ सर्व ग्राहक श्रीमंत वर्ग असेल.
✔️ तुमची कोणतीही प्रॉपर्टी फेसबुक आणि इंस्टाग्राम वरून कशी सेल करायची याचे संपूर्ण Knowledge या ईबुक मध्ये मिळेल.

 

💯 या सर्व 24 टेकनिक बिल्डर, Property Owner व Broker यांच्यासाठी स्पेशल आहेत
👍🏻😊 यापैकी 1 जरी टेकनिक तुम्ही वापरली तरी तुमची कोणतीही प्रॉपर्टी काही दिवसांतच Sell होऊ शकते.

 

✔️ आपल्याला आपली Property विकायची असते, पण 3-4 महिने आपली प्रॉपर्टी घेण्यासाठी ग्राहकच मिळत नाहीत.
✔️ Broker लोकांना सांगितले तरी Client फक्त प्रॉपर्टी बघून जातात, पण प्रॉपर्टी घेत कोणीच नाही. (यात Broker ची तरी काय चूक?)
✔️ सध्या हा प्रॉब्लेम सर्व प्रॉपर्टी Owners ला आणि Brokers ला सुद्धा येत आहे.
✔️ म्हणून आम्ही मागील 14 वर्षांच्या अनुभवातून यावर अगदी डिटेल मध्ये नवीन आयडिया तुम्हाला देत आहोत.

 

👍🏻 सर्व आयडिया एकाच ईबुक मध्ये – फक्त 698/-
🌐 या नवीन आयडीयांमुळे तुम्हाला अंदाजे 10-12 Client रोजचे मिळतील, ते पण कॉलीटी ग्राहक आणि तुमची प्रॉपर्टी 15 दिवसातच Sell होऊ शकते.

 

💯 ईबुक फक्त प्रॉपर्टी मालक, Brokers आणि बिल्डर यांच्यासाठीच आहे.

 

🌐 या नवीन टेकनिक मुळे तुम्हाला प्रॉपर्टी घेण्यासाठी अंदाजे 10-12 कस्टमर रोजचे मिळू शकतात, ते पण Quality कस्टमर आणि तुमचा Flat किंवा मोकळी जागा 15 दिवसातच Sell होऊ शकते.
Hurry Up!
Categories: ,

Description

Copyright © 2025 Peacock Digital. All Rights Reserved.

About Us | Contact Us | Our Services Privacy Policy | Shipping PolicyReturn & Refund Policy | Terms & Conditions

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “(eBook) Property सेल करण्याच्या 24 नवीन आयडिया”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping